IGM Bharti 2026: भारत सरकार मिंट 94 जागा
India Government Mint (IGM) ने 2026 साठी एक महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. IGM Bharti 2026 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 94 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या सुवर्णावसरावर इच्छुक उमेदवार 27 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. IGM Bharti 2026: थोडक्यात माहिती पद सुपरवायझर, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, एन्ग्रेवर व इतर विभाग भारत … Read more