South Eastern Coalfields Limited (SECL) ने SECL Recruitment 2026 अंतर्गत Mining Sirdar, Deputy Surveyor आणि Assistant Foreman या पदांसाठी एकूण 1055 जागांची घोषणा केली आहे. या SECL Bharti 2026 साठी पात्र उमेदवार 15 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
SECL Bharti 2026: थोडक्यात माहिती
| पद | Mining Sirdar, Deputy Surveyor, Assistant Foreman |
| विभाग | साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) |
| जागा | 1055 |
| शैक्षणिक पात्रता | 10वी उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवी |
| वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे |
| अर्ज शुल्क | ₹1180/- (आरक्षित वर्गासाठी मोफत) |
| अंतिम तारीख | 14 मे 2026 |
| अधिकृत वेबसाईट | www.secl-cil.in |
पात्रता अटी (Eligibility)
- Mining Sirdar: 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी + माइनिंग सरदारशिप प्रमाणपत्र + गॅस परिक्षण प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र
- Deputy Surveyor: 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी + सर्व्हेअर प्रमाणपत्र
- Assistant Foreman (Electrical): 10वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- वयोमर्यादा: 8 एप्रिल 2026 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे सूट)
- वेतन: ₹47,330/- मासिक
अर्ज कसा करावा? (How to Apply)
- SECL च्या अधिकृत वेबसाईट www.secl-cil.in वर जा
- “Career” किंवा “Recruitment” सेक्शनमध्ये जा
- “SECL Bharti 2026” च्या लिंकवर क्लिक करा
- Official Notification काळजीपूर्वक वाचा
- “Apply Online” बटनावर क्लिक करा
- नवीन रजिस्ट्रेशन करा किंवा आधीपासून असलेल्या ID ने लॉगिन करा
- अर्ज फॉर्म पूर्ण भरा आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा
- अर्ज शुल्क भरा (जर लागू असेल)
- अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| जाहिरात दिनांक | 10 एप्रिल 2026 |
| अर्ज सुरुवात | 15 एप्रिल 2026 |
| अंतिम तारीख | 14 मे 2026 |
| परीक्षा तारीख | लवकरच जाहीर |
अर्ज करण्यासाठी शिल्लक वेळ
00दिवस
:
00तास
:
00मिनिटे
:
00सेकंद
🔗 महत्वाचे दुवे
Official Notification PDF:
📖 हे पण वाचा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q: SECL Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
A: SECL Recruitment 2026 मध्ये एकूण 1055 जागा आहेत, त्यात Mining Sirdar साठी 577, Deputy Surveyor साठी 43 आणि Assistant Foreman (Electrical) साठी 435 जागा समाविष्ट आहेत.
Q: SECL भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी आहे?
A: South Eastern Coalfields Limited SECL Bharti 2026 साठी Online Apply करण्याची अंतिम तारीख 14 मे 2026 आहे. उमेदवारांनी या तारखेच्या आधी अर्ज पूर्ण करावा.
Q: SECL नोकरभरती 2026 मध्ये वेतन किती मिळेल?
A: SECL Jobs 2026 मध्ये निवडझालेल्या उमेदवारांना ₹47,330/- मासिक वेतन मिळेल. याशिवाय सरकारी नियमानुसार इतर भत्ते देखील मिळतील.
SECL Bharti 2026 ही मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. Mining sector मध्ये करिअर बनवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी लवकर तयारी सुरू करावी. अधिक Government Jobs Maharashtra च्या माहितीसाठी Gavit Online वर इतर भरत्या पाहा आणि नवीन संधींची अद्यतन माहिती मिळवत रहा.