आधार कार्ड अपलोड करा — अधिवास / राष्ट्रीयत्व स्वघोषणापत्र
🪪
आधार कार्डचा फोटो किंवा स्कॅन येथे टाका
JPG, PNG किंवा PDF • Max 5MB
📁 फाईल निवडा
२
स्वघोषणापत्र तपासा व PDF Download करा
महाराष्ट्र शासन • जिल्हा नाशिक • तालुका सुरगाणा
स्वघोषणापत्र
(अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी)
मि. तहसीलदार सो. सुरगाणा ता. सुरगाणा जि. नाशिक यांच्या समोर सत्य स्वघोषणा पत्र लिहून देतो कि पुढीलप्रमाणे
मी कु./कुमारी :-
वय वर्ष
राहणार :-
ता. सुरगाणा जि. नाशिक येथील वरील ठिकाणी राहत आहे.
मी अधिवास / राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र दाखल्यासाठी अर्ज केला असून कोणत्याही अन्य जिल्ह्यात किंवा तालुक्यात यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र साठी अर्ज केलेला नाही किंवा यापूर्वी कोणत्याही अन्य जिल्ह्यातून/तालुक्यातून प्रमाणपत्र मिळविलेले नाही.
तरी अधिवास प्रमाणपत्र / राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळावे. त्यासाठी स्वघोषणापत्र लिहून देत आहे.
वरील माहिती खरी असून खोटी आढळल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २३६, २३७ अन्वये शिक्षेस पात्र राहीन. याची मला जाणीव आहे.
ठिकाण :- सुरगाणा
दिनांक :-
अर्जदाराची स्वाक्षरी
अर्जदाराचे नाव :
Join Our WhatsApp Group
Stay updated with latest news & updates
👋 नमस्ते! आमच्या WhatsApp Group मध्ये join व्हा आणि latest updates मिळवा.