महात्मा फुले कर्जमुक्ती 2024: २ लाखांपर्यंत कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ
महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2024: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या समस्येचे समाधान करण्यासाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत अर्हतेधारक शेतकऱ्यांना २ लाख रुपये पर्यंत सरसकट कर्जमाफी मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या योजनेच्या नियमांमध्ये बदल करून ५० हजारांची कमीत कमी कर्जाची अट काढून टाकण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, … Read more