MahaBCOW योजना 2024: १७ प्रकारची भांडी मुफ्त! संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया
MahaBCOW योजना 2024: सरकार देतंय १७ प्रकारची घरगुती भांडी – संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानाचा विचार करून एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे MahaBCOW (Maharashtra Building and Construction Workers Welfare Board Scheme). या योजनेअंतर्गत राज्य सरकार बांधकाम कामगारांना प्रेशर कुकर, स्टील टाकी, कढई, कलचा आणि इतर १७ प्रकारची … Read more