लाडकी बहीण योजना 2024: महागाईनुसार वाढलेली रक्कम, सम्पूर्ण माहिती

लाडकी बहीण योजना 2024: महागाईनुसार वाढलेली रक्कम आणि सर्व महत्त्वाची माहिती महाराष्ट्र सरकारने महिला आणि बहिणींचे कल्याण करण्यासाठी “लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक महिलेला दरमहा रक्कम देते. महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला आहे. या लेखात आपण लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती, नवीन रक्कम, पात्रता आणि अर्ज … Read more