PM कुसुम योजना 2024: महाराष्ट्रात 1 लाख नवे सौर पंप, संपूर्ण माहिती
PM कुसुम योजना 2024: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा महाराष्ट्राला पीएम कुसुम योजनेतून लवकरच आणखी 1 लाख सौर पंप मिळणार असे केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली आहे. हे निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबरी आहे. या लेखात आपण कुसुम योजनेबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा हे जाणून घेऊ. कुसुम योजना म्हणजे काय? पीएम … Read more