मराठा आरक्षण 2024: ओबीसी सारख्या 8 योजनांमध्ये शिष्यवृत्ती सवलती

मराठा समाजाला मिळणार ओबीसींप्रमाणे 8 सरकारी योजनांमध्ये शिष्यवृत्ती सवलती महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या विकासार्थ एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयानुसार मराठा समाजाला ओबीसी (अन्य मागास वर्ग) प्रमाणे 8 महत्त्वाच्या सरकारी योजनांमध्ये शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य दिला जाईल. हा निर्णय मराठा समाजाच्या शिक्षणाच्या विकासार्थ खूप महत्त्वाचा ठरेल. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या 8 … Read more