🎓 1ली ते 7वी कामगार शिष्यवृत्ती 2026 – किती रुपये मिळतात?
🎓 1ली ते 7वी कामगार शिष्यवृत्ती 2026 – किती रुपये मिळतात? महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत 2026 मध्ये नोंदणीकृत कामगारांच्या मुलांसाठी 1ली ते 7वी शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 2500 RS पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. हा लाभ कामगार कुटुंबांच्या मुलांच्या … Read more