🏗️ बांधकाम कामगार नोंदणी 2026 : ऑनलाईन अर्ज कसा करायचा? फायदे आणि योजना
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही मजूर, मिस्त्री, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रंगकाम करणारे, सेंटरींग कामगार, वेल्डिंग कामगार किंवा इतर बांधकामाशी संबंधित काम करत असाल तर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी (Bandhkam Kamgar Registration) करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ … Read more